उरुळी कांचन गटात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)ची रणधुमाळी! अनिल रामू कदम यांना अधिकृत उमेदवारी जाहीर, लढत रंगात
पुणे : जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उरुळी कांचन गटात राजकीय हालचालींना वेग आला असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आपली…