Category: क्रीडा

सह्याद्री स्पोर्ट अँड फिटनेस सेंटरच्या खेळाडूंची वेटलिफ्टिंगमध्ये दमदार कामगिरी; आठ खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

सुवर्णा कांचन मुख्य संपादक लोणी काळभोर : वेटलिफ्टिंग संघटना पुणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य जिल्हास्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत लोणी…

युवा धावपटू शौर्या आंबुरेची ऐतिहासिक भरारी; युवा ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदकाची कमाई! युवा ऑलिम्पिकच्या ट्रॅक अँड फिल्ड प्रकारात पदक जिंकणारी भारताची पहिली महिला खेळाडू

सुवर्णा कांचन मुख्य संपादक ठाणे : महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रासाठी अभिमानास्पद आणि ऐतिहासिक कामगिरी करत ठाण्याची युवा धावपटू कु. शौर्या आंबुरे…

ग्रामीण खेळाडूंची अडथळा शर्यतीत चमकदार कामगिरी! वाठार हिंगेच्या प्रणाली हिंगे आणि साहिल घुळेकर यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

सुवर्णा कांचन मुख्य संपादक पुणे : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मैदानी क्रीडा स्पर्धांमध्ये आपल्या गुणवत्तेची चमक दाखवत उल्लेखनीय यश संपादन केले…

सार्थक कुंजीरची मैदानी स्पर्धेत दुहेरी पदकांची कमाई! १०० मीटर धावण्यात द्वितीय, तर लांब उडीत प्रथम क्रमांक; विभागीय स्पर्धेसाठी निवड

सुवर्णा कांचन मुख्य संपादक लोणी काळभोर : हवेली तालुक्यातील लोणी काळभोर येथील एंजल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचा विद्यार्थी सार्थक उमाकांत…

महात्मा गांधी विद्यालयाचे टेनिक्वाइट स्पर्धेत जिल्ह्यावर वर्चस्व! पाच संघांची विभागीय स्पर्धेसाठी निवड; मुलांच्या तीन, तर मुलींच्या दोन संघांनी पटकावले विजेतेपद

सुवर्णा कांचन मुख्य संपादक उरुळी कांचन : पुणे जिल्हा क्रीडा संचालनालय, पुणे आणि टी. सी. कॉलेज, बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने…

सह्याद्री स्पोर्ट्सच्या वेटलिफ्टिंगपटूंचा विभागीय स्पर्धेत दबदबा; तीन खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

सुवर्णा कांचन मुख्य संपादक लोणी काळभोर : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,…

महात्मा गांधी विद्यालयाच्या खेळाडूंचा क्रीडा स्पर्धांत डंकाबॉक्सिंग, सेपक टकरा, कबड्डी व मैदानी स्पर्धांत घवघवीत यश; यशवर्धन कांचनची विभागीय स्तरावर कांस्यपदकाची कमाई

सुवर्णा कांचन मुख्य संपादक उरुळी कांचन : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पुणे…

सार्थक कुंजीरचे मैदानी स्पर्धेत तिहेरी सुवर्णयश! १०० मीटर, २०० मीटर धावणे आणि लांब उडीत प्रथम क्रमांक; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

सुवर्णा कांचन मुख्य संपादक पुणे : एंजल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचा खेळाडू सार्थक उमाकांत कुंजीर याने हवेली तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत…

लोणी काळभोरच्या वेटलिफ्टरची जिल्हास्तरीय स्पर्धेत सुवर्ण कामगिरी! सह्याद्री स्पोर्ट अँड फिटनेस सेंटरच्या तिन्ही खेळाडूंना प्रथम क्रमांक; ऋषिकेश सहाने व सार्थक इंदलकर ‘बेस्ट वेटलिफ्टर’

सुवर्णा कांचन मुख्य संपादक पुणे : जिल्हा क्रीडा युवक सेवा संचालनालय, पुणे, पुणे जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा क्रीडा अधिकारी…

राज्यस्तरीय ‘डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन शिक्षणरत्न पुरस्कार-२०२६’ने डॉ. धनंजय मदने सन्मानित

सुवर्णा कांचन मुख्य संपादक पुणे : शिक्षण, क्रीडा व संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या…