Category: महाराष्ट्र

ग्रामसेवकांच्या अपंगत्व प्रमाणपत्राच्या पडताळणीला तीन महिने उलटले; जिल्हा परिषद प्रशासनाच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह

पुणे : उरुळी कांचन (ता. हवेली) येथील कार्यरत ग्रामसेवक तुकाराम सगाजी पाटील यांनी सेवेत नियुक्ती मिळविताना सादर केलेल्या अपंगत्व प्रमाणपत्राची…

बिवरीत शेतकऱ्यांसाठी कृषी प्रशिक्षण; ऊस पिकावरील किडी, रोगांवर मार्गदर्शन

सुवर्णा कांचन मुख्य संपादक पुणे : मौजे बिवरी येथे महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागातर्फे राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियानांतर्गत शेतकऱ्यांसाठी…

केडगाव येथे मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन; सामर्थ्य जनशक्ती वैद्यकीय मदत कक्ष व ‘एक हात मदतीचा’चा संयुक्त उपक्रम . जगन्नाथ माने पाटील

सुवर्णा कांचन मुख्य संपादक सचिन सरवदे (प्रतिनिधी)केडगाव (ता. दौंड) : सामर्थ्य जनशक्ती वैद्यकीय मदत कक्ष व ‘एक हात मदतीचा’ यांच्या…

सुरांच्या मैफलीत गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव!साने संगीत विद्यालयाचा १०० टक्के निकाल; कलागुणांना प्रोत्साहन देणारा सोहळा उत्साहात

सुवर्णा कांचन मुख्य संपादक पुणे : शिक्षणाच्या वाटेवर संगीताची सुरेल साथ लाभली की विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला नवी झळाळी प्राप्त होते. अशाच…

लोहगावातील सराईत गुन्हेगारावर ‘एमपीडीए’ची कारवाई; करण राखपसरेची छत्रपती संभाजीनगर कारागृहात एक वर्षासाठी रवानगी

सुवर्णा कांचन मुख्य संपादक पुणे : लोहगाव परिसरातील सराईत गुन्हेगार करण भाऊसाहेब राखपसरे (वय २६) याच्यावर पोलिसांनी महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, हातभट्टीवाले,…

वाढदिवसाचा खर्च टाळून आरोग्यसेवेचा संकल्प! सुनील (आबा) तांबे यांच्याकडून उरुळी कांचनमध्ये मोफत आरोग्य शिबिर; विविध शासकीय योजनांचा होणार लाभ

सुवर्णा कांचन मुख्य संपादक पुणे : वाढदिवसाचा आनंद केवळ जल्लोषात न साजरा करता तो समाजाच्या उपयोगी यावा, या सामाजिक जाणिवेतून…

लोककला महोत्सवात संगीतकार शिवराज साने यांचा सन्मान

सुवर्णा कांचन मुख्य संपादक मुंबई : लोककलावंत सांस्कृतिक मंच, मुंबई यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘लोककला महोत्सव २०२६’ मध्ये गेल्या…

शेतकऱ्यांसाठी DBT योजना तातडीने सुरू करा; हवेलीचे सभापती युवराज काकडे यांची कृषी सभापती अमोल नलावडे यांच्याकडे मागणी

सुवर्णा कांचन मुख्य संपादक पुणे : पुणे जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या थेट लाभ हस्तांतरण (DBT) योजना…

सराईत गुन्हेगारास एक वर्षासाठी स्थानबद्ध; लोणी काळभोर पोलिसांची कारवाई

सुवर्णा कांचन मुख्य संपादक पुणे : पुणे शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच जनतेमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्याच्या उद्देशाने…

एनसीसी रायफल शूटिंगमध्ये हर्षदा-हर्षल राज्यात प्रथम, ऑल इंडिया थल सैनिक कॅम्प २०२६ साठी दिल्लीला निवड; महाराष्ट्राचे करणार प्रतिनिधित्व

सुवर्णा कांचन मुख्य संपादक पुणे : दौंड तालुक्यातील भरतगाव येथील हर्षदा किरण नवले आणि हर्षल किरण नवले या बहीण-भावंडांनी एनसीसी…