Category: पुणे

आळंदी म्हातोबा विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी ज्ञानोबा उर्फ माऊली आबा शंकर शिवरकर यांची बिनविरोध निवड

सुवर्णा कांचन मुख्य संपादक पुणे : आळंदी म्हातोबा विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी ज्ञानोबा उर्फ माऊली आबा शंकर शिवरकर…

स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त हवेलीत वृक्षारोपण; आळंदी म्हातोबा येथे ‘अजित वनराई’त ५०० नारळाची झाडे

सुवर्णा कांचन मुख्य संपादक पुणे : महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या प्रथम जयंतीनिमित्त…

नव्या स्वप्नांना महाविद्यालयाचा विश्वासाचा हात; ‘कै. सावित्रीबाई ससाणे महाविद्यालयात’ प्रथम वर्ष विद्यार्थ्यांचे उत्स्फूर्त स्वागत

सुवर्णा कांचन मुख्य संपादक पुणे : उच्च शिक्षणाच्या नव्या प्रवासाला सुरुवात करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील उत्सुकता, पालकांच्या डोळ्यांतील अपेक्षा आणि उज्ज्वल…

अंतिम वॉर्ड आरक्षण रखडल्याने थेऊरमध्ये संभ्रम; जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार, उपोषणाचा इशारा

सुवर्णा कांचन मुख्य संपादक पुणे : राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणुकांसाठी निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार १० जुलै २०२६ पर्यंत अंतिम वॉर्ड…

ब्रह्म चैतन्य विश्वंभर महाराज दिंडी क्र. ६५च्या अन्नदान सेवेला उत्स्फूर्त प्रतिसाद; कुदळे परिवाराचे मोलाचे योगदान

सुवर्णा कांचन मुख्य संपादक पुणे : दरवर्षीप्रमाणे यंदाही ब्रह्म चैतन्य विश्वंभर महाराज दिंडी क्र. ६५च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अन्नदान…

बोपोडीत पुराचे पाणी; नदी सुधार प्रकल्पाच्या दुर्लक्षामुळे परिस्थिती गंभीर : उपमहापौर परशुराम वाडेकर

सुवर्णा कांचन मुख्य संपादक पुणे : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बोपोडी परिसरातील मुळा नदीच्या पाण्याच्या पातळीत मोठी…

शेखर टिळेकर यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; ८६ जणांचे रक्तदान

सुवर्णा कांचन मुख्य संपादक पुणे : श्री चक्रधर ज्वेलर्सचे प्रोप्रायटर व गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर शेखर भाऊसाहेब टिळेकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात…

राम मंदिर लुटीप्रकरणी उरुळी कांचनमध्ये शिवसेनेकडून रामरक्षा पठण, महाआरती

सुवर्णा कांचन मुख्य संपादक पुणे : राम मंदिर लुटीप्रकरणी राज्यभर आंदोलन करण्याचे आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिल्यानंतर हवेली…

उरुळी कांचनमध्ये एसटीच्या NCMC स्मार्ट कार्ड शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ३०७ नागरिकांची नोंदणी; दुसऱ्या टप्प्यातील शिबिर लवकरच ग्रामपंचायत सदस्य सुनील आबा तांबे यांची माहिती

सुवर्णा कांचन मुख्य संपादक पुणे : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एस.टी.) NCMC स्मार्ट कार्ड नोंदणीसाठी उरुळी कांचन येथे आयोजित…

जयंतीचा खर्च टाळून पंचशील प्रतिष्ठानकडून रुग्णवाहिका खरेदी; अष्टापूरमध्ये लोकसेवेचा आदर्श उपक्रम

सुवर्णा कांचन मुख्य संपादक पुणे : पंचशील प्रतिष्ठान, अष्टापूर यांच्या वतीने दरवर्षी साजरा करण्यात येणाऱ्या जयंती महोत्सवावरील खर्चाला फाटा देत…