नाशिक नगरीत १ मार्च रोजी समाजभुषण व सुवर्ण रत्न पुरस्कार वितरण सोहळा ; साई धनवर्षा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संजय देशमुख यांची माहिती
रामभाऊ आवारे प्रतिनिधी निफाड : साई धनवर्षा फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना समाज भूषण व…