लोणी काळभोर मुळा-मुठा नदीपात्रातील कचऱ्याची आग कायम, परिसरात विषारी धुराचे मोठे लोट; श्वसनाचा त्रास झाल्याने विद्यार्थी रुग्णालयात; परिसरात भीतीचे वातावरण
पुणे : लोणी काळभोर परिसरातील मुळा-मुठा नदीच्या पात्रात अवैधरित्या टाकण्यात येणाऱ्या कचऱ्याला शुक्रवारी सकाळी भीषण आग लागल्याची घटना समोर आली.…