सोरतापवाडीतील पिरसाहेब यात्रेतील सर्व सांस्कृतिक कार्यक्रम रद्द;निवडणूक आचारसंहिता व कै. अजितदादा पवार यांच्या निधनामुळे निर्णय
पुणे : सोरतापवाडी गावाची पारंपरिक पिरसाहेब यात्रा दरवर्षी माघ सप्तमीला मोठ्या भक्तिभावात साजरी केली जाते. यंदा ही यात्रा रविवार, दिनांक…