पैसा फेका, मत घ्या आणि नंतर पाच वर्षं ‘लास्ट सीन’सारखे गायब व्हा” ; स्टेटसवर सेवा, पाकिटात विकास!.. गावागावात अंतिम टप्प्यात ‘लाईव्ह शो’ सुरू”
पुणे : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका उद्या पार पडणार आहेत. गावागावात राजकीय तापमान वाढलं आहे. पण ही उष्णता…