Category: पुणे

शिंदवणे येथे राष्ट्रीय शेतकरी दिन उत्साहात साजरा

पुणे : भारताचे पाचवे पंतप्रधान व शेतकरी नेते चौधरी चरण सिंग यांच्या जयंतीनिमित्त शिंदवणे (ता. हवेली) येथे राष्ट्रीय शेतकरी दिन…

वानवडी पोलिसांची धडक कारवाई११५० लिटर हातभट्टीची दारू व टेम्पोसह चार आरोपी अटकेत

पुणे : वानवडी पोलिस ठाणे हद्दीत गावठी हातभट्टी दारूची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या टोळीवर पोलिसांनी मोठी कारवाई करत ११५० लिटर हातभट्टीची…

अटकेची भीती दाखवून ज्येष्ठ महिलेची १७ लाखांची सायबर फसवणूक; डेक्कन पोलिसांत गुन्हा दाखल

पुणे : अटकेची भीती दाखवून (डिजिटल अरेस्ट) सायबर चोरट्यांनी डेक्कन जिमखाना परिसरातील एका ज्येष्ठ महिलेची तब्बल १७ लाख रुपयांची आर्थिक…

कौटुंबिक वादातून टोकाची हिंसा! हडपसरमध्ये पत्नीचा गळा आवळून खुनाचा प्रयत्न; पती अटकेत

पुणे : कौटुंबिक वादातून पोलिसांत तक्रार दिल्याचा राग मनात धरून पतीने पत्नीवर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना हडपसरमधील महंमदवाडी परिसरात…

आदिवासी वसतिगृहातून LSE पर्यंत; विशाल मेश्राम यांची आंतरराष्ट्रीय यशाची झेप

पुणे : आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह, कोरेगाव पार्क, पुणे येथील माजी विद्यार्थी कु. विशाल सुनील मेश्राम (रा. मुरखेल, ता. चार्मोशी,…

मराठी ऐक्याचा मंगल कलश; उद्धव–राज ठाकरे यांची मुंबई महापालिकेसाठी ऐतिहासिक युती

पुणे : महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या दोन दशकांपासून ज्या क्षणाची प्रतीक्षा तमाम मराठी माणूस आणि शिवसैनिक करत होता, तो क्षण अखेर…

होली एंजल्स कॉन्व्हेंट स्कूलमध्ये प्राथमिक विभागाचे वार्षिक क्रीडा संमेलन उत्साहात

पुणे : दि. २० डिसेंबर २०२५ रोजी होली एंजल्स कॉन्व्हेंट स्कूल, मांजरी, पुणे येथील प्राथमिक विभागाचे वार्षिक क्रीडा संमेलन मोठ्या…

सलग तिसऱ्यांदा ‘बेस्ट अबॅकस टीचर अवॉर्ड’ने अनिता अनिरुद्ध मराठे सन्मानित

पुणे : येथील गणेश कला, क्रीडा व सांस्कृतिक भवन, स्वारगेट येथे नुकत्याच पार पडलेल्या नॅशनल अबॅकस कॉम्प्युटिशन स्पर्धेत सौ. अनिता…

एंजल हायस्कूलमध्ये ‘करडी पाथ डे’ उत्साहात साजरा

पुणे: लोणी काळभोर येथील एंजल हायस्कूल येथे दि. २२ डिसेंबर २०२५ रोजी ‘करडी पाथ डे’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.…

पुणे महापालिका निवडणुकीसाठी ‘ना हरकत प्रमाणपत्र’ आता ऑनलाईन; २१०० अर्ज दाखल

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रत्यक्ष मतदान दिनांक १५ जानेवारी २०२६ रोजी होणार असून, उमेदवारी अर्ज प्रक्रियेत महत्त्वाचे असणारे…