Category: पुणे

समाजातील कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वांचा ‘आदर्श पुरस्कार’ने होणार गौरव! साप्ताहिक ‘महाराष्ट्राची भूमी’च्या वतीने सोरतापवाडी येथे १ नोव्हेंबरला पुरस्कार वितरण सोहळा

सुवर्णा कांचन मुख्य संपादक उरुळी कांचन : समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करून आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या व्यक्तिमत्त्वांच्या कार्याची दखल…

चित्रकला स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; कथालेखनात वीर सुमित भंडारी तालुक्यात प्रथम! संदीप बोडके व श्लोक कुंजीर यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम

सुवर्णा कांचन मुख्य संपादक थेऊर : वाढदिवसाचे औचित्य साधून केवळ आनंदोत्सव साजरा न करता विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारे सामाजिक उपक्रम…

श्रीक्षेत्र थेऊरमध्ये महर्षी कौंडिण्यऋषी आश्रम परिसराची स्वच्छता! युवा गणेशभक्त आणि ग्रामस्थांचे श्रमदान; प्राचीन धार्मिक वारशाच्या संवर्धनासाठी पुढाकार

सुवर्णा कांचन मुख्य संपादक थेऊर : अष्टविनायकांपैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र थेऊर येथील महर्षी कौंडिण्यऋषी (कपिल ऋषी) आश्रम परिसरात स्वच्छता व…

महात्मा गांधी विद्यालयाचे टेनिक्वाइट स्पर्धेत जिल्ह्यावर वर्चस्व! पाच संघांची विभागीय स्पर्धेसाठी निवड; मुलांच्या तीन, तर मुलींच्या दोन संघांनी पटकावले विजेतेपद

सुवर्णा कांचन मुख्य संपादक उरुळी कांचन : पुणे जिल्हा क्रीडा संचालनालय, पुणे आणि टी. सी. कॉलेज, बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने…

पुस्तकांच्या सहवासातून व्यक्तिमत्त्व विकासाचा संदेश!जिजामाता वरिष्ठ महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात; उत्कृष्ट वाचक म्हणून मोहित घुलेचा गौरव

सुवर्णा कांचन मुख्य संपादक जातेगाव बुद्रुक : पुस्तकांच्या पानांमधून ज्ञानाचे नवे क्षितिज उलगडते, विचारांना दिशा मिळते आणि व्यक्तिमत्त्वाला समृद्धीची जोड…

पद्मश्री मणिभाई देसाई महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात; मनोगत आणि अभिवाचनातून वाचनसंस्कृतीचा जागर

सुवर्णा कांचन मुख्य संपादक उरुळी कांचन : पुस्तक म्हणजे केवळ अक्षरांचे संकलन नव्हे, तर विचारांना दिशा देणारा, कल्पनाशक्तीला बळ देणारा…

‘नवदुर्गा — माझ्यातली शक्ती’ कार्यशाळेतून महिलांना सकारात्मकतेची नवी ऊर्जा! उरुळी कांचनमध्ये रंगला महिलांचा स्नेहमेळावा; स्वतःसाठी वेळ देण्याचा ॲड. अश्विनी जगताप यांचा संदेश

सुवर्णा कांचन मुख्य संपादक उरुळी कांचन : दैनंदिन जीवनातील जबाबदाऱ्यांचे ओझे, कामाचा व्याप आणि धावपळीच्या दिनक्रमात स्वतःसाठी वेळ काढणे अनेक…

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जातेगाव बुद्रुकमध्ये श्रमदानातून वनराई बंधारा, संभाजीराजे विद्यालय, जिजामाता वरिष्ठ महाविद्यालय आणि ग्रामपंचायतीचा संयुक्त उपक्रम; ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’चा संदेश

सुवर्णा कांचन मुख्य संपादक जातेगाव बुद्रुक : महाराष्ट्र शासनाने दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर उपाययोजनांवर भर दिला असताना, पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जातेगाव बुद्रुक…

पीएच.डी.तील ज्ञान समाजहितासाठी वापरणार : डॉ. सत्यवती खळदकर, वैद्यकीय निष्काळजीपणाच्या कायदेशीर तरतुदींवर संशोधन; सरहद लॉ स्कूलमध्ये पीएच.डी. पदवीप्राप्तीबद्दल सत्कार

सुवर्णा कांचन मुख्य संपादक पुणे : विधी शिक्षण, शैक्षणिक प्रशासन आणि विद्यार्थी समुपदेशन या क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या डॉ. सौ.…

महावितरणच्या शॉर्टसर्किटमुळे दोन एकर ऊस जळाल्याचा कोरेगावमूळ येथील शेतकऱ्यांचा आरोप; जबाबदारी निश्चित करून नुकसानभरपाई देण्याची मागणी

सुवर्णा कांचन मुख्य संपादक उरुळी कांचन : हवेली तालुक्यातील कोरेगावमूळ येथील भवरापूर रोडवरील शेतात विजेच्या खांबावरील शॉर्टसर्किटमुळे दोनएकर ऊस पिकाचे…