आचारसंहितेत बेकायदेशीर पिस्तूल धरून फिरणारा तरुण जेरबंद अमराई परिसरात बारामती पोलिसांची धडक कारवाई
पुणे: बारामती शहरात नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या आचारसंहितेदरम्यान बेकायदेशीर शस्त्र बाळगून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका तरुणाला बारामती…