पुण्यात ‘श्री सत्य साई रन अँड राईड’ला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५ हजारांहून अधिक सहभागींचा फिटनेस व सौहार्दाचा संकल्प
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या निसर्गरम्य परिसरात रविवारी (ता. ३०) सकाळी भक्ती, उत्साह आणि एकात्मतेची अनोखी लहर उमटली. भगवंत…