मुख्यमंत्र्यांकडून पुणे विकासाला गती देण्याची ग्वाही ; पुणे महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित महापौर मंजुषा नागपुरे यांनी घेतली भेट
पुणे : विधान भवन येथे पुणे महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित महापौर मंजुषा नागपुरे, उपमहापौर परशुराम वाडेकर आणि गटनेते गणेश बिडकर यांनी आज…