हवेली तालुक्यात ‘धनशक्ती’ला आव्हान! वाडे बोल्हाई गटात वंचितचा एल्गार, दिपाली निकाळजेंनी बिघडवली दिग्गजांची गणितं
पुणे : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर येताच हवेली तालुक्यातील वाडे बोल्हाई–कोरेगाव मूळ गटात राजकीय तापमान प्रचंड वाढले आहे. देवदर्शन,…