नशिराबाद पोलिसांचा ‘आक्रमक’ धाक; गुन्हेगारीवर जोरदार घाव, सहाय्यक पोलिस निरीक्षक योगिता नारखेडे यांनी स्वीकारला पदभार
संभाजी पुरीगोसावी, प्रतिनिधी नशिराबाद : जळगाव जिल्हा पोलिस दलातील कर्तव्यदक्ष महिला अधिकारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सहाय्यक पोलिस निरीक्षक योगिता नारखेडे…