उरुळी कांचन कॅम्पमधील लायसन्स कोटामध्ये दुपटीने वाढ; शहराध्यक्ष रामदास तुपे आणि उरुळी कांचन कॅम्प ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशनच्या पाठपुराव्याला यश
पुणे : ग्रामीण भागातील नागरिकांच्या सोयीसाठी उरुळी कांचन (ता. हवेली) येथे सुरू असलेल्या वाहन परवाना शिबिरातील (कॅम्प) लायसन्स कोटा अखेर…