तीस वर्षांच्या पिढ्या एकत्र : नायगावात होणार दुर्मीळ माजी विद्यार्थी मेळावा ; १९७५ ते २००५ या कालखंडातील जनता विद्यालयाचे माजी विद्यार्थी व गुरुजन एकाच व्यासपीठावर
प्रतिनिधी, रामभाऊ आवारे निफाड : जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, नायगाव तालुका सिन्नर येथील विद्यार्थीप्रिय, शिस्तप्रिय व संस्कारक्षम क्रीडाशिक्षक अशोकराव…