बेकायदेशीर स्थलांतरितांविरोधात विशेष कायद्याची गरज; मुख्यमंत्र्यांकडे मागणी पत्र
पुणे : राज्यात वाढत चाललेल्या बेकायदेशीर स्थलांतरितांच्या संख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने तातडीने विशेष कायदा करावा, तसेच अस्तित्वात असलेल्या कायद्यांतर्गत महाराष्ट्र…