टिळेकरवाडीमध्ये श्रीदत्तजन्मोत्सव उत्साहात; महंत गोपालव्यास यांच्या प्रवचनाने भाविक मंत्रमुग्ध
पुणे : पूर्व हवेलीतील टिळेकरवाडी येथील श्रीदत्तात्रयप्रभू मंदिरात श्रीदत्तजन्मोत्सव मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. पहाटे श्रीमुर्तीचे मंगलस्नान, अभिषेक,…