जळगांव जिल्ह्यात प्रेमाचा शेवट, दोघांनी संपविले जीवन, चोपडा शहर पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल

शुभांगी सरोदे-पुरीगोसावी, प्रतिनिधी जळगांव जिल्हा : जळगांव जिल्ह्यातून एक दुर्दैवी धक्कादायक बातमी नुकतीच समोर आली आहे. यामध्ये विवाहित महिलेवर असलेल्या…

मराठी भाषेच्या प्रचारासाठी पवार पब्लिक स्कूलच्या जयश्री नवले यांना ‘आदर्श शिक्षिका महाराष्ट्र भाषा रत्न’ पुरस्कार

पुणे : मराठी भाषेचा प्रचार, प्रसार आणि शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल पवार पब्लिक स्कूलच्या ज्येष्ठ शिक्षिका जयश्री किरण नवले यांना…

भाजपा शहर व्यापारी आघाडीच्या अध्यक्षपदी महेश गुप्ता

पुणे : भारतीय जनता पक्ष (भाजपा) पुणे शहर व्यापारी आघाडीच्या अध्यक्षपदी युवा, गतिमान आणि संघर्षशील नेतृत्व म्हणून ओळख असलेल्या श्री.…

लोणी काळभोर मुळा-मुठा नदीपात्रातील कचऱ्याची आग कायम, परिसरात विषारी धुराचे मोठे लोट; श्वसनाचा त्रास झाल्याने विद्यार्थी रुग्णालयात; परिसरात भीतीचे वातावरण

पुणे : लोणी काळभोर परिसरातील मुळा-मुठा नदीच्या पात्रात अवैधरित्या टाकण्यात येणाऱ्या कचऱ्याला शुक्रवारी सकाळी भीषण आग लागल्याची घटना समोर आली.…

राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आरोग्य व स्वच्छतेबाबत जनजागृती

पुणे : उरुळी कांचन (ता. हवेली) महात्मा गांधी सर्वोदय संघ संचलित पद्मश्री मणिभाई देसाई महाविद्यालय येथील सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या वतीने राष्ट्रीय…

पुणे ग्रामीण पोलिस दलात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा

शुभांगी सरोदे-पुरीगोसावी, प्रतिनिधी पुणे : पुणे ग्रामीण पोलिस दलात जागतिक मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमाकरीता…

जपानमध्ये ‘फिडेल’ची मोठी झेप; आयएम कॉर्पोरेशनमध्ये ८३ टक्के हिस्सा संपादन

पुणे : माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील नामांकित कंपनी फिडेल सॉफ्टटेक लि. ने जपानस्थित आयएम कॉर्पोरेशन या तंत्रज्ञान सल्लागार व सॉफ्टवेअर सेवा…

रावेतमध्ये ‘पीसीइटी प्रीमिअर लीग २०२६’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे : पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट यांच्या वतीने रावेत येथील अचीवर्स क्रिकेट मैदानावर आयोजित ‘पीसीइटी प्रीमिअर लीग २०२६’ या भव्य…

उपमहापौरांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य सेवांचा आढावा; रुग्णालयांना तात्काळ प्रत्यक्ष भेट

पुणे : शहरातील आरोग्य सेवा अधिक सक्षम व दर्जेदार करण्याच्या उद्देशाने उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार…

भरोसा वेल्फेअर फाउंडेशन’तर्फे मराठी भाषा गौरव दिनानिमित्त रंगले ऑनलाईन कवी संमेलन

दत्तात्रय आसवले, प्रतिनिधी पुणे : मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून ‘भरोसा वेल्फेअर फाउंडेशन, पुणे’ यांच्या वतीने शुक्रवारी (२७ फेब्रुवारी)…