रामभाऊ आवारे प्रतिनिधी

निफाड : साई धनवर्षा फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना समाज भूषण व सुवर्ण रत्न पुरस्काराने सन्मान केला जातो.याचाच एक भाग म्हणून याही वर्षी सामाजिक, शैक्षणिक ,राजकीय, अध्यात्मिक ,कला, क्रीडा, नृत्य चित्रपटसृष्टी ,मॉडेल गृहिणी, पत्रकारिता आदी विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या कर्तत्ववानांचा सन्मान सोहळा नाशिक नगरीत १ मार्च २०२६ रोजी होत असून या सोहळ्यामध्ये निवडक मान्यवरांना ही समाज रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे अशी ही माहिर्ती साई धन वर्षा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संजय देशमुख, सचिव अंतोष निवृत्ती धात्रक, खजिनदार सौ सारिक सजय देशमुख दिली आहे.

समाजरत्न पुरस्कारासाठी जाहीर केलेले मान्यवर पुढील प्रमाणे –
रामभाऊ विट्ठलराव आवारे सर वनसगाव तालुका निफाड, राज्य उपाध्यक्ष द युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट् राज्य प्रदेश प्रसिद्धीप्रमुख वारकरी मंच महाराष्ट्र राज्य, स्टार प्रचारक व प्रसारक वारकरं संप्रदाय (आदर्शं पत्रकार), भागवताचार्य हभप विठोबा दादा आवारे (शिरवाडे), मार्गदर्शक नाशिक जिल्हा वारकरी मंच महाराष्ट्र राज्य अध्यात्मिक क्षेत्र), हभप शंकरराव छब कोल्हे (नैताळे), नाशिक जिल्हा अध्यक्ष वारकरी मंच महाराष्ट् राज्य (अध्यात्मिक क्षेत्र), हभप भास्कर आबा मांजरे (धामोरी) तालुका कोपरगाव,मार्मदर्शक विठ्ठल रखुमाई अध्यात्मिक विचार मंच महाराष्ट राज्य ( अध्यात्मिक क्षेत्र), रामायणाचार्य हभप

भास्कर नाना रसाळ आहेरगाव तालुका निफाड, विभागीय अध्यक्ष अखिल भारतीय वारकरी मंडळ( अध्यात्मिक क्षेत्र), मदंगाचार्य हभप ओंकार महाराज रायते खडक माळेगाव तालुका निफाड, संस्थापक वैष्णव अध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था वनसगाव तालुका निफाड (संगीत विशारद), युवा किर्तनकार हभप नवनाथ महाराज बतासे चांदगाव तालुका येवला, अध्यापक वैष्णव अध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था (गायन सम्राट) हभप भास्कर आप्पा गारे खानगाव (नजिक) तालुका निफाड, गायनाचार्य अखिल भारतीय वारकरी मंडळ ( गायनाचार्य), हभप नवनाथ माऊली बोरगुडे नैताळे तालुका निफाड जिल्हा कार्याध्यक्ष वारकरी

मच महाराष्ट् राज्य (भजन सम्राट), कविवर्य पोपटराव मोरे दावचवाडी तालुका निफाड, निफाड तालुका अध्यक्ष वारकरी मंच महाराष्ट् राज्य (उत्कृष्ट संघटक) ,विजय कु-हाडे कातरणी तालुका येवला, येवला तालुक कार्याध्यक्ष वारकरी मंच महाराष्ट्र राज्य (उत्कष्ट सामाजिक कार्यकर्ते), श्री.भाऊराव वारूबा वाळके पत्रकार, मु.पो.जळगाव नेऊर, ता. येवला, नाशिक, हभप दत्ता महाराज साळवे चांदगाव तालुका येवला, उत्कृष्ट मृदंगाचार्य व सदस्य अखिल भारतीय वारकरी मंडळ, युवा किर्तनकार हभप ऋषिकेश महाराज चव्हाण (ज्ञानेश्वरी कंठस्थ) ठाणगाव तालुका येवला जिल्हा नाशिक, प्रफुल्ल माधवराव पवार, पुढारी संपादकी विभाग, नाशिक, उस्मानभाई के शेख, पत्रकार मु पो पाटोदा तालुका येवला नासिक, मुनीर पटेल सर्पमित्र लासलगाव, राजेंद्र नबाजी खताळे पाटील,उपाध्यक्ष दादा बाई चॅरिटेबल ट्रस्ट नाशिक,अमितेश नितीन कोथेकर इंजिनीयर,

नाशिक,प्रा.डॉ.प्रदीपकुमार शहा, प्राध्यापक एशियन कॉलेज ऑफ सायन्स, धायरी, पुणे, बाळू बारकू गायकवाड प्रसिद्ध शाहीर, नाशिक, पंकज शिवाजी पाटील,सकल मराठा परिवार मेडिकल टीम, पिंपरी चिंचवड, पुणे नितीन यशवंत लोणे,जय मल्हार गायन पार्टी, पाथर्डी गाव, नाशिक, सोमनाथ मुरलीधर शिरसाट, शिव मल्हार जागरण गोंधळ पार्टी पाथर्डी गाव, नाशिक, प्रमोद

कोयते, पोलिस मित्र मानधिकार संघटना टोकावडे विभाग अध्यक्ष, मुरबाड, ठाणे, डॉ शाम जाधव सामाजिक पत्रकारिता, नाशिक ,कैलास थोरात, संरक्षण विभाग आर्मी, नाशिक, भारत बंकटराव चव्हाण, पत्रकार – दैनिक भास्कर, दैनिक प्रहार, नाशिक, श्री साईनाथ शेट्टी एस/ओ कॅप्टन गोपाल शेट्टी फॉर्म, शिर्डी, मुख्याध्यापक गोरखनाथ कुनगर न्यु दारणा हायस्कूल गांधीनगर नाशिक,

खंडेराव वाळूजी गायकवाड ज्येष्ठ समाजसेवक माजी सैनिक, श्री.प्रदीप खंडू भालेराव, इलेक्ट्रिशन डिपारमेंट, नाशिक,श्री विक्रम गोपीनाथ मोगल, युवा उद्योजक, नाशिक, भजनसम्राट ह.भ.प. ऋषिकेश महाराज नवले, (सोमठाण देश) ता. येवला नाशिक, श्री गिरीश तापिदास शहा, रायगड पोलिस शांतता समिती न्याय विधी सेवा समिती, एक्स नाईक आर्मी,कारगिल वीर योद्धा श्री शेख इम्तियाज मोहम्मद, अविनाश सुरेश नेहे ,सेल्स मॅनेजर वासन बजाज शोरुम मुंबई नाका नाशिक, आकाश संजय भागवत,

संचालक कल्पतरू ट्रॉफी सिडको,नाशिक अमृत माधव तांबट, बांधकाम व्यावसायिक नाशिक रामभाऊ खुर्दळ, संस्थापक अध्यक्ष शिवकार्य गडकोट संवर्धन संस्था नाशिक जिल्हा,ओम प्रकाश दगडू लाल शर्मा, अध्यक्ष अन्नपूर्णा सेवाभावी संस्था, नांदेड, रामलाल मोतीराम भोसले, प्लंबिंग डिपार्टमेंट, नाशिक, बाळू पालो निरगुडा, उत्कृष्ट मेस्त्री बांधकाम विभाग कोचरे, मुरबाड, ठाणे, ज्ञानेश्वर रतन वरपे,संचालक ऑल महाराष्ट्र रोडलाईन्स, नाशिक आदींना समाज भूषण पुरस्कार ‘देऊन गौरविण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *