पुणे येथे शिवजयंतीनिमित्त १९ फेब्रुवारी रोजी पुरस्कार वितरण सोहळा

पुणे : पुणे येथे स्वराज्य फिल्म प्रोडक्शन संघटना महाराष्ट्र राज्य आंतरराष्ट्रीय मानव अधिकार न्यायिक सुरक्षा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने चित्रपट सृष्टीचे जनक जिल्हास्तरीय कलावंत दादासाहेब फाळके आणि सह्याद्री रत्न पुरस्कार सोहळा २०२६ संपन्न होत असून जास्तीत जास्त विविध क्षेत्रातील कलावंत यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन कार्यक्रमाचे मुख्य सूत्रसंचालन व निमंत्रक गिरीश राजूरकर, मंगेश कसवे, सिद्धांत शिंदे, राजेंद्र ठोंबरे यांनी केले आहे.

हा पुरस्कार सोहळा १९ फेब्रुवारी २०२६ रोजी पुणे येथे संपन्न होत आहे पुरस्काराचे स्वरूप फोटो फ्रेम, असणार येणार आहे. कार्यक्रमाचे उद्घाटक अमोल जी कोल्हे खासदार शिरूर विधानसभा, महेश दादा लांडगे आमदार भोसरी विधानसभा, अण्णा बिडवे हिरा नानी घुले, उपमहापौर निर्मलाताई गायकवाड, नगरसेविका कुलदीप परांडे, दत्ताभाऊ पाटील, संग्राम दादा गावंडे युवा सरपंच धानोरे, बाबा गोलदान महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, दीपक लोंढे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष, जयेश जोजारे पुणे जिल्हाध्यक्ष,

विशाल सस्ते, सुनील ठोंबरे, विजय संभाजी, सुधीर भाऊ मुंगसे, साईल बाबा श्रीकांत शिंदे , विकास डोळस, उदय गायकवाड, चंद्रकांत भाऊ वाळवे, जगदीश खापटे, निलेश बानगुडे, निलेश रामेकर, सचिन गायकवाड, आकाश शिंदे, राजेंद्र राऊत,विजय पाटकर अभिनेता, मुद्दल नाना गोडबोले अभिनेता, प्रशांत तपस्वी अभिनेता, भूषण कडू अभिनेता, अनिल नगरकर अभिनेता, काजल शिंदे अभिनेता, बाळासाहेब बांगर अभिनेता, बाळासाहेब बोराटे दिग्दर्शक निर्माता, काळूराम ढोबळे दिग्दर्शक निर्माता, अमित तायडे पार्श्वगायक, सागर ननावरे दिग्दर्शक निर्माता आदी उपस्थित राहणार आहे.

कार्यक्रमाचे आयोजन मुख्य सूत्रसंचालन व निमंत्रक गिरीश राजूरकर, मंगेश कसवे, सिद्धांत शिंदे, राजेंद्र ठोंबरे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *