ब्युटी पार्लर माझा जीव होता, तळहातावर सुसाईड नोट लिहून नातेपुतेत नवविवाहितेची आत्महत्या, पती,दिर,सासू,सासरा यांच्यावर गुन्हा दाखल
संभाजी पुरीगोसावी (सोलापूर जिल्हा) प्रतिनिधी सोलापूर जिल्ह्यातून नातेपुते पोलीस ठाण्याच्या हद्दीमधून एक दुर्दैवी बातमी नुकतीच समोर आली आहे. यामध्ये सासरकडील…