“निधीसाठी रस्त्यांची अडवणूक? उरुळी कांचनमध्ये नागरिकांचा संताप; जलजीवन मिशनमुळे उखडलेले रस्ते दुरुस्तीसाठी पुढाऱ्यांचा निधीचा अट्टाहास
सुवर्णा कांचन मुख्य संपादक पुणे : पुणे जिल्ह्यातील उरुळी कांचन परिसरात जलजीवन मिशनच्या कामामुळे दोन्ही शिवरस्त्यांची अक्षरशः दुरावस्था झाली होती.…