उरुळी कांचन नगरीत भक्तिरसाचा अखंड झरा; श्रीराम जन्मोत्सवानिमित्त ज्ञानेश्वरी पारायण व हरिनाम सप्ताहाची मंगलमय सुरुवात
पुणे : श्रीराम जन्मोत्सवाच्या पावन निमित्ताने उरुळी कांचन नगरीत भक्तिभावाचा सागर उसळला असून, श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी अखंड पारायण सोहळा व…