टँकर वाहतुकीच्या सावटाखाली जीव धोक्यात; तरडे-शिंदवणे मार्गावर स्ट्रीट लाईटसाठी हवेली पंचायत समिती सदस्य सुदर्शन चौधरी यांची आक्रमक मागणी
पुणे : तरडे ते शिंदवणे या अत्यंत वर्दळीच्या मार्गावर वाढत्या अपघातांच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर स्ट्रीट लाईट बसविण्याची मागणी आता तीव्र झाली…