आळंदी म्हातोबा येथील ९० वर्षीय लक्ष्मण काळे यांचे विभागीय आयुक्तांकडे निवेदन; आदिवासी पारधी समाजावर अन्याय; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
स्नेहा मडावी, प्रतिनिधी(पुणे) पुणे: “सर्वसमावेशक विकास” असा शासनाचा नारा असला तरी आदिवासी पारधी समाज अजूनही मूलभूत हक्कांपासून वंचित असल्याचे वास्तव…