शेतकऱ्यांना उसाला पाच हजार रुपये भाव मिळवून द्या; मग नेतृत्व मान्य करू! रोहित पवारांनी तरुणांना रस्त्यावर आणण्यापेक्षा शेतकरी आणि शिक्षण क्षेत्रातील प्रश्नांसाठी आंदोलन करावे : सदाभाऊ खोत
सुवर्णा कांचन मुख्य संपादक पुणे : एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरून सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे…