जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेत नेताजी सुभाषचंद्र बोस बॉईज मिलिटरी स्कूलचे विजेतेपद, विभागीय स्पर्धेसाठी संघाची निवड; अंतिम सामन्यात होली एंजल हायस्कूलवर ९-० ने दणदणीत विजय
सुवर्णा कांचन मुख्य संपादक पुणे : पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व पुणे जिल्हा क्रीडा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित…