फुलगावात विद्यार्थ्यांनी साकारली पिंपळाच्या पानाची मानवी आकृती;पीपल बाबाजींच्या ६० व्या वाढदिवसानिमित्त ‘द ग्रीन लेगसी वीक’ अंतर्गत अनोखा उपक्रम
पुणे : आपल्या आयुष्यातील तब्बल ४८ हून अधिक वर्षे वृक्षारोपण व पर्यावरण संवर्धनासाठी समर्पित करणारे आधुनिक युगातील ‘ वृक्षमित्र’ पीपल…