हवेली तालुक्यात मराठा महासंघाच्या महत्त्वपूर्ण नियुक्त्या जाहीर ; उरुळी कांचन शहर प्रमुखपदी भाऊसाहेब दौंडकर, यवत शहर प्रमुखपदी प्रदीप खेसे
पुणे : अखिल भारतीय मराठा महासंघ, हवेली तालुका यांच्या नेतृत्वाखाली संघटना अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने विविध पदांवर महत्त्वपूर्ण नियुक्त्या जाहीर…