उरुळी कांचन पंचायत समिती गणातून राष्ट्रवादीचा डावपेच स्पष्ट!कोमल गणेश कांबळेंना अजित पवार गटाची अधिकृत उमेदवारी जाहीर
पुणे: उरुळी कांचन पंचायत समिती गणात राजकीय वातावरण चांगलेच तापले असून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनी आपला मास्टरस्ट्रोक टाकत…