‘गणाबाहेरील शिफारशी नकोत, सुरज चौधरींनाच उमेदवारी द्या’ – परिवर्तन ग्रुपचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन
पुणे : कोरेगावमूळ पंचायत समिती गणातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी कोणाला मिळणार, यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. नायगाव पेठ…