एमआयटी एडीटीत २३ ते २८ जानेवारीदरम्यान आठवी ‘विश्वनाथ स्पोर्ट मिट’; ५ हजारांहून अधिक खेळाडूंचा सहभाग
पुणे : एमआयटी आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी (एडीटी) विद्यापीठ, विश्वराजबाग, पुणे येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही आठवी विश्वनाथ स्पोर्ट मिट (व्हीएसएम–२०२६) या…