लेवा पाटीदार समाजाच्या कौटुंबिक समुपदेशन केंद्राचे पिंपळे गुरव येथे उद्घाटन ; केंद्राची माहिती लोकांपर्यंत पोहोचवा – डॉ. रवींद्र भोळे यांचे आवाहन
सुवर्णा कांचन मुख्य संपादक पुणे : महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघाच्या वतीने सामाजिक समस्या व कौटुंबिक कलह निवारणासाठी स्थापन करण्यात आलेल्या…