पुणे महापालिका निवडणुकीसाठी ‘ना हरकत प्रमाणपत्र’ आता ऑनलाईन; २१०० अर्ज दाखल

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रत्यक्ष मतदान दिनांक १५ जानेवारी २०२६ रोजी होणार असून, उमेदवारी अर्ज प्रक्रियेत महत्त्वाचे असणारे…

काँग्रेस शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम यांचा राजीनामा

पुणे : पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. कैलास महादेव कदम यांनी सोमवारी (दि. २२) आपल्या पदाचा राजीनामा दिला.…

उरुळी कांचन पांढरस्थळ येथे सामाजिक कार्यकर्ते अनिल कदम यांच्याकडून विद्यार्थ्यांना मोफत पी.टी. ड्रेसचे वाटप

पुणे : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, उरुळी कांचन पांढरस्थळ येथे सामाजिक कार्यकर्ते श्री. अनिल रामू कदम यांच्या वतीने शाळेतील सर्व…

काठी-घोंगडी, ढोल-ताशा आणि घोडागाडी मिरवणूक; शिरसवडीत कुशालनाना सातव यांचे जल्लोषात स्वागत

पुणे : केसनंद वाडेबोल्हाई गणातील पंचायत समितीचे इच्छुक उमेदवार आणि युवकांचे स्फूर्तीस्थान, महाराजा प्रतिष्ठानचे संस्थापक युवा कार्यकर्ते कुशालनाना गोरख सातव…

डिसेंबरअखेर जिल्हा परिषद निवडणुकांचा बिगुल? महिनाअखेरीस ३२ जिल्हा परिषद व ३३१ पंचायत समित्यांचा रणसंग्राम

पुणे: राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांबाबतचा संभ्रम आता लवकरच दूर होण्याची शक्यता आहे. राज्यातील ३२ जिल्हा परिषदांच्या निवडणुकांसाठी…

कदमवाकवस्ती येथे रेनबो इंटरनॅशनल स्कूलचे दोन दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

पुणे: कदमवाकवस्ती येथील रेनबो इंटरनॅशनल स्कूलचे दोन दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडले. विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या…

शासन निर्णय धाब्यावर! उरुळी कांचन ग्रामपंचायतीकडून ५० टक्के करसवलतीला थेट नकार — नागरिक संतप्त, तातडीच्या ग्रामसभेची मागणी

पुणे: राज्य सरकारने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत निवासी मालमत्ता कर, घरपट्टी व इतर करांच्या थकबाकीवर ५० टक्के सवलत देण्याचा…

हवेली तालुक्यात यशवंतराव चव्हाण कला-क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव उत्साहात संपन्न

पुणे : पुणे जिल्हा परिषद, पुणे तालुका हवेली यांच्या वतीने आयोजित यशवंतराव चव्हाण कला-क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव सन २०२५-२६ अंतर्गत…

मूकबधिर शाळेत सौ. कोमल गणेश कांबळे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमातून साजरा

पुणे: मूकबधिर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवत सौ. कोमल गणेश कांबळे यांचा वाढदिवस उरुळी कांचन (ता. हवेली) येथील मूकबधिर शाळेमध्ये सामाजिक…

इंद्रायणी पुलाच्या दुरुस्तीसाठी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

पुणे : चऱ्होली खुर्द आणि चऱ्होली बुद्रुक यांना जोडणारा इंद्रायणी नदीवरील पूल रहदारीस सुरक्षित करण्यासाठी त्याच्या बेअरिंग क्षमतेत वाढ करून…