ताज्या बातम्या

प्रतिक आव्हाळे यांच्या उपोषणाला यश; ग्रामपंचायतीकडून मागण्या मान्य! दिव्यांगांचा घरपट्टी परतावा १५ दिवसांत खात्यावर; बचत गटांनाही अनुदान देण्याचे आश्वासन शेतकरी व पशुपालकांसाठी जिल्हा परिषदेकडून ७५ टक्के अनुदान; विविध योजनांसाठी ३० नोव्हेंबरपर्यंत अर्ज करा – पंचायत समिती सदस्य सुदर्शन चौधरी यांचे आवाहन छोट्या जागेतून उद्योगविश्वात भरारी; शिवरकर-जाधव यांना राष्ट्रीय सन्मान, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते ‘JRD टाटा पुरस्कार २०२६’ प्रदान अंडमानच्या सांस्कृतिक महोत्सवात देवयानी ननवरेची नृत्यकलेत बाजी; प्रथम क्रमांक पटकावला! टाळ-मृदंगाच्या गजरात शिंदवणेकरांची पहाट भक्तिरसात; संत यादव बाबा भजनी मंडळाच्या काकड आरतीने गावात चैतन्य

ब्रह्म चैतन्य विश्वंभर महाराज दिंडी क्र. ६५च्या अन्नदान सेवेला उत्स्फूर्त प्रतिसाद; कुदळे परिवाराचे मोलाचे योगदान

सुवर्णा कांचन मुख्य संपादक पुणे : दरवर्षीप्रमाणे यंदाही ब्रह्म चैतन्य विश्वंभर महाराज दिंडी क्र. ६५च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अन्नदान…

१२ जुलै रोजी लोणी काळभोर–यवत मार्गावर ५०० हून अधिक विविध क्षेत्रांतील नागरिक दिंडीत सहभागी होणार “विठ्ठलनामाच्या गजरात समतेचा महामार्ग; ‘एक दिवस तरी वारी अनुभवावी’ उपक्रमाचे १३वे पर्व

सुवर्णा कांचन मुख्य संपादक पुणे : वारकरी संप्रदायाची शतकानुशतके अखंड सुरू असलेली आषाढी वारी ही केवळ पंढरीच्या विठ्ठलाच्या दर्शनाची यात्रा…

बोपोडीत पुराचे पाणी; नदी सुधार प्रकल्पाच्या दुर्लक्षामुळे परिस्थिती गंभीर : उपमहापौर परशुराम वाडेकर

सुवर्णा कांचन मुख्य संपादक पुणे : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बोपोडी परिसरातील मुळा नदीच्या पाण्याच्या पातळीत मोठी…

शेखर टिळेकर यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; ८६ जणांचे रक्तदान

सुवर्णा कांचन मुख्य संपादक पुणे : श्री चक्रधर ज्वेलर्सचे प्रोप्रायटर व गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर शेखर भाऊसाहेब टिळेकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात…

राम मंदिर लुटीप्रकरणी उरुळी कांचनमध्ये शिवसेनेकडून रामरक्षा पठण, महाआरती

सुवर्णा कांचन मुख्य संपादक पुणे : राम मंदिर लुटीप्रकरणी राज्यभर आंदोलन करण्याचे आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिल्यानंतर हवेली…

उरुळी कांचनमध्ये एसटीच्या NCMC स्मार्ट कार्ड शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ३०७ नागरिकांची नोंदणी; दुसऱ्या टप्प्यातील शिबिर लवकरच ग्रामपंचायत सदस्य सुनील आबा तांबे यांची माहिती

सुवर्णा कांचन मुख्य संपादक पुणे : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एस.टी.) NCMC स्मार्ट कार्ड नोंदणीसाठी उरुळी कांचन येथे आयोजित…

जयंतीचा खर्च टाळून पंचशील प्रतिष्ठानकडून रुग्णवाहिका खरेदी; अष्टापूरमध्ये लोकसेवेचा आदर्श उपक्रम

सुवर्णा कांचन मुख्य संपादक पुणे : पंचशील प्रतिष्ठान, अष्टापूर यांच्या वतीने दरवर्षी साजरा करण्यात येणाऱ्या जयंती महोत्सवावरील खर्चाला फाटा देत…

सभापती युवराज काकडे यांची सांत्वनपर भेट; मुख्यमंत्री सहायता निधीतून विशेष आर्थिक मदतीची मागणी

सुवर्णा कांचन मुख्य संपादक पुणे : मौजे कदमवाकवस्ती येथे शासकीय ओढ्याच्या खड्यात पडून मृत्यू झालेल्या दोन वर्षीय कु. सोहम लखन…

आळंदी म्हातोबा प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे नूतनीकरण; सीएसआर उपक्रमातून आधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध, विलो मॅथर अँड प्लॅट पंप्स, रोटरी क्लब ऑफ पुणे वेस्टचा ८ लाखांचा विकास प्रकल्प

सुवर्णा कांचन मुख्य संपादक पुणे : विलो मॅथर आणि प्लॅट पंप प्रा. लि.कंपनी चिंचवड, पुणे. व रोटरी क्लब ऑफ पुणे,…

टिळेकरवाडी येथे ‘डॉक्टर आपल्या गावी’ शिबिरात पशुपालकांना योजनांची माहिती; मका, वैरण व औषधांचे वितरण

सुवर्णा कांचन मुख्य संपादक पुणे : पशुसंवर्धन विभाग, जिल्हा परिषद पुणे व पशुवैद्यकीय चिकित्सालय, स्थानिक ऊरुळीकांचन यांच्या वतीने मौजे टिळेकरवाडी…