ताज्या बातम्या

प्रतिक आव्हाळे यांच्या उपोषणाला यश; ग्रामपंचायतीकडून मागण्या मान्य! दिव्यांगांचा घरपट्टी परतावा १५ दिवसांत खात्यावर; बचत गटांनाही अनुदान देण्याचे आश्वासन शेतकरी व पशुपालकांसाठी जिल्हा परिषदेकडून ७५ टक्के अनुदान; विविध योजनांसाठी ३० नोव्हेंबरपर्यंत अर्ज करा – पंचायत समिती सदस्य सुदर्शन चौधरी यांचे आवाहन छोट्या जागेतून उद्योगविश्वात भरारी; शिवरकर-जाधव यांना राष्ट्रीय सन्मान, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते ‘JRD टाटा पुरस्कार २०२६’ प्रदान अंडमानच्या सांस्कृतिक महोत्सवात देवयानी ननवरेची नृत्यकलेत बाजी; प्रथम क्रमांक पटकावला! टाळ-मृदंगाच्या गजरात शिंदवणेकरांची पहाट भक्तिरसात; संत यादव बाबा भजनी मंडळाच्या काकड आरतीने गावात चैतन्य

यशवंत साखर कारखान्याच्या मनमानी कारभाराला साखर विभागाचा दणका; संमतीपत्रासाठी सक्ती केल्यास कारवाईचा इशारा! जबरदस्तीने सह्या घेण्याच्या तक्रारीची दखल

सुवर्णा कांचन मुख्य संपादक थेऊर : थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या कथित मनमानी कारभारावरून सभासदांमध्ये संतापाची लाट…

ग्रामीण खेळाडूंची अडथळा शर्यतीत चमकदार कामगिरी! वाठार हिंगेच्या प्रणाली हिंगे आणि साहिल घुळेकर यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

सुवर्णा कांचन मुख्य संपादक पुणे : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मैदानी क्रीडा स्पर्धांमध्ये आपल्या गुणवत्तेची चमक दाखवत उल्लेखनीय यश संपादन केले…

चिंतामणी साखर कारखान्याच्या सभासदांचा संचालक मंडळावर संतापाचा भडका! थकीत ऊस बिल, एफआरपीवरील व्याज आणि ठेवींच्या परताव्याचा हिशेब जाहीर करा; अन्यथा आंदोलनासह न्यायालयीन लढा उभारणार – सभासदांचा इशारा

सुवर्णा कांचन मुख्य संपादक थेऊर : श्री चिंतामणी यशवंत सहकारी साखर कारखाना लिमिटेड, थेऊर येथील सभासदांच्या थकीत देणीप्रश्नी संचालक मंडळाविरोधात…

बोगस संमतीपत्रांचा आरोप; जाधवनगर एसआरए प्रकल्पाविरोधात येरवड्यात महामोर्चा, ५१ टक्के संमतीची अट रद्द करून ७० टक्के करण्याची मागणी; नागरिकांच्या विरोधानंतर सर्वेक्षण स्थगित

सुवर्णा कांचन मुख्य संपादक पुणे : येरवडा येथील जाधवनगरमध्ये प्रस्तावित झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पात विकसकाकडून बोगस दस्तऐवज आणि बनावट संमतीपत्रांचा वापर…

हवेली तालुक्यात दुष्काळ निवारणासाठी कृती आराखडा! जलसंधारण, बंधाऱ्यांचे खोलीकरण, ‘जलतारा’ प्रकल्पासह विविध उपाययोजनांचे नियोजन; नाम फाउंडेशन, बायफ संस्थांचे सहकार्य

सुवर्णा कांचन मुख्य संपादक पुणे : हवेली तालुक्यात संभाव्य दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी पंचायत समिती हवेलीच्या वतीने विविध उपाययोजनांचा कृती…

शिवराज साने यांना ‘आदर्श संगीत कलारत्न पुरस्कार २०२६’ प्रदान! महाराष्ट्र भूमी साप्ताहिकाचा सोरतापवाडीत गौरव सोहळा; कला क्षेत्रातील योगदानाची दखल

सुवर्णा कांचन मुख्य संपादक सोरतापवाडी : महाराष्ट्र भूमी साप्ताहिक न्यूज चॅनेलच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित गुणगौरव पुरस्कार सोहळ्यात हवेली तालुक्यातील ज्येष्ठ…

पत्रकारितेला जाती-धर्माचे नव्हे, तर सामाजिक बांधिलकीचे अधिष्ठान हवे! पत्रकार प्रतिक गंगणे यांचे परखड मत; ‘भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल हिंदू रत्न पुरस्काराने’ सन्मानित

सुवर्णा कांचन मुख्य संपादक पुणे : पत्रकारितेची ओळख ही पत्रकाराच्या जाती-धर्मावरून नव्हे, तर त्याच्या लेखणीतून समाजासाठी केलेल्या कार्यावरून व्हायला हवी.…

गर्भलिंग निदान आणि स्त्री भ्रूणहत्या प्रकरणातील आरोपी बापुराव जांभळे यांना उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर; MTP किट खरेदीसाठी मदत केल्याचा होता आरोप; पुराव्यांअभावी न्यायालयाचा निर्णय, SIT तपास सुरूच

सुवर्णा कांचन मुख्य संपादक पुणे : पुणे जिल्ह्यातील बेकायदेशीर गर्भलिंग निदान आणि स्त्री भ्रूणहत्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने आरोपी बापुराव…

समाजातील कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वांचा ‘आदर्श पुरस्कार’ने होणार गौरव! साप्ताहिक ‘महाराष्ट्राची भूमी’च्या वतीने सोरतापवाडी येथे १ नोव्हेंबरला पुरस्कार वितरण सोहळा

सुवर्णा कांचन मुख्य संपादक उरुळी कांचन : समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करून आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या व्यक्तिमत्त्वांच्या कार्याची दखल…

चित्रकला स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; कथालेखनात वीर सुमित भंडारी तालुक्यात प्रथम! संदीप बोडके व श्लोक कुंजीर यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम

सुवर्णा कांचन मुख्य संपादक थेऊर : वाढदिवसाचे औचित्य साधून केवळ आनंदोत्सव साजरा न करता विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारे सामाजिक उपक्रम…