पूर्व पुण्यात ‘पठारे पॅटर्न’ची एन्ट्री! COEP गोल्ड मेडलिस्ट पती-पत्नी एकाचवेळी पुणे महापालिका निवडणुकीच्या रिंगणात

पुणे : पूर्व पुण्यातील वडगाव शेरी परिसरातून एक उच्चशिक्षित, अभ्यासू आणि सामाजिक जाणीव असलेले दांपत्य पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने…

पुणे महापालिकेच्या निवडणूक कार्यालय सभागृहाचे आयुक्त नवल किशोर राम यांच्या हस्ते उद्घाटन; ‘ना हरकत कक्षा’ची अचानक पाहणी

पुणे : पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांनी दिनांक २९ डिसेंबर २०२५ रोजी शिवाजीनगर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर भवनामधील निवडणूक…

उरळी कांचन येथील दत्तवाडी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना सामाजिक कार्यकर्ते अनिल कदम यांच्यावतीने पाण्याची पिंप व खाऊ वाटप

पुणे: उरुळी कांचन (ता. हवेली) येथील दत्तवाडी परिसरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी पाण्याची पिंप तसेच…

अजित पवारांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भाजपचे ज्येष्ठ नेते धनराज आसवानी राष्ट्रवादीत

पुणे : पिंपरी-चिंचवड शहरातील भाजपाचे ज्येष्ठ नेते धनराज आसवानी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत राष्ट्रवादी काँग्रेस…

“अजित पवारांसोबत बसायचं होतं तर महाविकास आघाडीचे सोपस्कार कशाला?” – सचिन अहिरांचा डॉ. अमोल कोल्हेंवर थेट सवाल

पुणे : महाविकास आघाडीबाबत आमच्या भूमिकेत कोणताही संभ्रम नाही. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे शिरूर हवेली चे खासदार डॉ.…

गोंधळ, वाद, दबाव अन् अखेर माघार! उरुळी कांचन ग्रामसभेत करसवलतीवर ‘ग्रामस्थां’चा विजय; ५० टक्के सूट जाहीर

पुणे : उरुळी कांचन ग्रामपंचायत सभागृहात सोमवारी (ता. २९) पार पडलेल्या विशेष ग्रामसभेत प्रचंड गोंधळ, जोरदार वादविवाद आणि ग्रामस्थांच्या दबावानंतर…

पेठ खून प्रकरणात उरुळी कांचन पोलिसांची मोठी कारवाई ;वैयक्तिक वादातून संगनमताने हत्या; सोलापुरातून दोन आरोपी अटकेत

पुणे : उरुळी कांचन पोलिस स्टेशन येथे गु.र. नं. ३२८/२०२५, बी.एन.एस. कलम १०३(१) अन्वये दाखल खून प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई…

सोरतापवाडीत ‘पारंबी कलादालन’ : महिला उद्योजिकांना मिळाले हक्काचे व्यासपीठ

पुणे : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत जे. के. फाउंडेशन आणि ग्रामपंचायत सोरतापवाडी (ता. हवेली) यांच्या संयुक्त विद्यमाने गावात ‘पारंबी कलादालन’…

पोकरा योजनेतील भ्रष्टाचार उघडकीस आणल्याने पत्रकाराच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी

पुणे : तालुक्यातील शेलुखडसे येथील पत्रकार वसंत खडसे व त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची गंभीर घटना घडली आहे.…

प्रमाणपत्रे व कर्ज वाटपात विलंब; अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार -सामाजिक कार्यकर्ते अनिरुद्ध मराठे यांचा इशारा

पुणे : आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत मराठा समाजातील उद्योजक व व्यवसायिकांना त्वरित आवश्यक उत्पन्न व जात प्रमाणपत्र देऊन कर्जाचे…