ताज्या बातम्या

शिंदवणेत ‘गणेश फेस्टिवल’चा उत्साहात शुभारंभ! सामाजिक एकोपा, सांस्कृतिक परंपरा जपण्यासह युवकांच्या कलागुणांना व्यासपीठ; ‘सर्किट नाना’ शोला उत्स्फूर्त प्रतिसाद ग्रामसेवकांच्या अपंगत्व प्रमाणपत्राच्या पडताळणीला तीन महिने उलटले; जिल्हा परिषद प्रशासनाच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उरुळी कांचन येथील डॉ. मणिभाई देसाई पतसंस्थेची ३३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न वूशू स्पर्धेत वेदांत गावडेला जिल्ह्यात तृतीय क्रमांक; चाटे कॉलेज येथे झालेल्या स्पर्धेत अष्टापूरच्या न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्याची चमकदार कामगिरी अष्टापूरच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये गणेशमूर्ती निर्मितीचा कलाविष्कार!विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला मिळाली दाद; गणेशमूर्ती स्पर्धेतील विजेत्यांचा उत्साहात गौरव

संविधान संकल्पनेवर आधारित उद्यान साकारणारमहापालिकेच्या वतीने पुढाकार; उपमहापौर वाडेकर यांची माहिती

पुणे : सर्व भारतीयांसाठी अभिमानास्पद असलेल्या भारतीय संविधानाच्या संकल्पनेवर आधारित ‘संविधान उद्यान’ महापालिकेच्या उद्यान विभागाच्या वतीने साकारण्यात येणार आहे. उपमहापौर…

महाशिवरात्रिनिमित्त ब्रह्माकुमारींकडून सहस्र शिवलिंग दर्शन व अर्धनारीश्वर देखावा; आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे : महाशिवरात्रीनिमित्त ब्रह्माकुमारी यांच्या वतीने बाणेर येथील रायकर फार्म हाऊस परिसरातील ब्रह्माकुमारीज सेंटरमध्ये सहस्र शिवलिंग दर्शन, अर्धनारीश्वराचा जिवंत देखावा…

ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र वाटपातून नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्ययुवराज काकडे यांची कामाची सुरुवात

पुणे, : युवराज हिरामण काकडे यांची हवेली तालुका पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर समाजाभिमुख उपक्रम राबवत आपल्या कार्याची सुरुवात…

पुण्यात घनकचरा विभागाचा आंधळा कारभार; स्वच्छता न झाल्यास झाडू हाती घेणार – उपमहापौर परशुरामवाडेकर

पुणे : शहरातील घनकचरा व्यवस्थापन विभागाचा आंधळा कारभार उघडकीस आला असून स्वच्छतागृहे आणि कचऱ्याची नियमित स्वच्छता न झाल्यास आपण स्वतः…

पुणे जर्मन बेकरी दहशतवादी हल्ल्याला १६ वर्षे पूर्णनागरिकांकडून शहीदांना भावपूर्ण श्रद्धांजली

पुणे : जर्मन बेकरी येथील २०१० मधील भीषण दहशतवादी हल्ल्याला आज १६ वर्षे पूर्ण झाली. मात्र त्या काळ्याकुट्ट दिवसाच्या वेदना…

बार्शीत अवैध पिस्तूलासह युवक अटकेत; गावठी बनावटीचे शस्त्र व जिवंत काडतूस जप्त

पुणे : बार्शी शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने गुरुवारी दुपारी अवैध शस्त्र बाळगणाऱ्या एका युवकास अटक करून त्याच्याकडून गावठी…

रांजणगाव एमआयडीसीतील केबल चोरीचा पर्दाफाश; चौघांना अटक, १८ लाखांचा मुद्देमाल जप्त

पुणे : रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या पथकाने कंपनीतील केबल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत चार आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून…

लोणी काळभोर महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात

पुणे, ता. १३ : समाजभूषण गणपतराव काळभोर महाविद्यालय येथे शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाला.…

सरदवाडीत तरुणाचा धारदार शस्त्राने खून; अवघ्या काही तासांत दोघांना अटक

पुणे : सरदवाडी (ता. शिरूर) हद्दीत बुधवारी (ता. ११) रात्री घडलेल्या खुनाच्या गुन्ह्याचा शिरूर पोलिसांनी अवघ्या काही तासांत छडा लावत…

सोलापूरला ३६५ कोटींचा अतिरिक्त निधी; महापूर पुनर्बांधणी व वारीसाठी मोठा दिलासा

पुणे : सोलापूर जिल्हा वार्षिक योजनेतील मूळ ६९३ कोटी रुपयांच्या आराखड्याव्यतिरिक्त तब्बल ३६५ कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी मिळण्याची शक्यता निर्माण…