ताज्या बातम्या

प्रतिक आव्हाळे यांच्या उपोषणाला यश; ग्रामपंचायतीकडून मागण्या मान्य! दिव्यांगांचा घरपट्टी परतावा १५ दिवसांत खात्यावर; बचत गटांनाही अनुदान देण्याचे आश्वासन शेतकरी व पशुपालकांसाठी जिल्हा परिषदेकडून ७५ टक्के अनुदान; विविध योजनांसाठी ३० नोव्हेंबरपर्यंत अर्ज करा – पंचायत समिती सदस्य सुदर्शन चौधरी यांचे आवाहन छोट्या जागेतून उद्योगविश्वात भरारी; शिवरकर-जाधव यांना राष्ट्रीय सन्मान, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते ‘JRD टाटा पुरस्कार २०२६’ प्रदान अंडमानच्या सांस्कृतिक महोत्सवात देवयानी ननवरेची नृत्यकलेत बाजी; प्रथम क्रमांक पटकावला! टाळ-मृदंगाच्या गजरात शिंदवणेकरांची पहाट भक्तिरसात; संत यादव बाबा भजनी मंडळाच्या काकड आरतीने गावात चैतन्य

पुणे–पिंपरीत शिवसेनेला उत्स्फूर्त प्रतिसाद; महापालिकांत निर्णायक भूमिका बजावणार – उदय सामंत

पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणूक प्रचाराला शिवसेनेला मोठा प्रतिसाद मिळाल्याचा दावा शिवसेनेचे उपनेते व राज्याचे उद्योग व मराठी…

आनंदी बाजारातून विद्यार्थ्यांना व्यवहारज्ञानाचा अनुभव; अष्टापूर न्यू इंग्लिश स्कूलचा उपक्रम

पुणे : आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान, पुरंदर संचलित न्यू इंग्लिश स्कूल, अष्टापूर येथे ‘आनंददायी शनिवार’ उपक्रमांतर्गत आनंदी बाजार उत्साहात पार…

देवालयांना ‘मॉन्युमेंट’ वा ‘म्युझियम’पुरते मर्यादित करू नका – पंकज सक्सेना

पुणे : आपली देवालये ही केवळ निर्जीव वास्तू किंवा संग्रहालयातील कलावस्तू नाहीत, तर भारतीय ज्ञानपरंपरा, सांस्कृतिक, सामाजिक, साहित्यिक, कलात्मक तसेच…

अनुष्का पाटोळे हत्येप्रकरणी आरोपींना फाशी द्या; उरुळी कांचन येथे बहुजन व मातंग समाजाचा तीव्र रास्ता रोको

पुणे: लातूर येथील जवाहर नवोदय विद्यालयातील बारा वर्षांची विद्यार्थिनी अनुष्का किरणकुमार पाटोळे हिची निर्घृण हत्या करून ती आत्महत्या असल्याचा बनाव…

१२ जिल्ह्यांत निवडणुकीचा रणसंग्राम! जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी; ५ फेब्रुवारीला मतदान

पुणे : मुंबईतील मलबार हिल येथील सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत राज्य निवडणूक आयोगाने मोठी घोषणा केली आणि राज्यातील राजकारण…

स्थानिक स्वराज्य निवडणुकांचा खेळखंडोबा! सर्वोच्च न्यायालयाचा आयोगाला अंतिम इशारा, १५ फेब्रुवारीपर्यंत निवडणुका घ्याव्याच लागणार

पुणे: राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा रखडलेला खेळ पुन्हा एकदा उघड झाला आहे. लोकशाहीच्या मुळावर घाव घालणारी ही…

घर नाही, जगायची जागा नाही… आणि मृत्यूनंतरही दफनासाठी वणवणश्रीरामपूरातील हृदयद्रावक घटनेने प्रशासनाची उदासीनता उघडी

पुणे : “आयुष्याची दैना कधी तरी संपेल” या आशेवर जगणाऱ्या गरीब व आदिवासी समाजाच्या नशिबी मात्र जिवंतपणीच नव्हे, तर मृत्यूनंतरही…

आर्थिक अडचणींमुळे आत्महत्येचा प्रयत्न; लोणी काळभोर पोलिसांच्या तत्परतेमुळे महिलेला जीवनदान

पुणे: थेऊर–कोलवडी नदी पुलावरून नदीपात्रात उडी मारून आत्महत्या करण्याच्या तयारीत असलेल्या एका महिलेचा लोणी काळभोर पोलिसांनी प्रसंगावधान राखत जीव वाचविला.…

एमआयटी एडीटीत २३ ते २८ जानेवारीदरम्यान आठवी ‘विश्वनाथ स्पोर्ट मिट’; ५ हजारांहून अधिक खेळाडूंचा सहभाग

पुणे : एमआयटी आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी (एडीटी) विद्यापीठ, विश्वराजबाग, पुणे येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही आठवी विश्वनाथ स्पोर्ट मिट (व्हीएसएम–२०२६) या…