उरुळी कांचनमध्ये ठाकरेंची ‘मशाल’ ठाम! बंडखोरीला पूर्णविराम, अनिल कदमच अधिकृत उमेदवार – स्वप्नील कुंजीर यांचा निर्णायक हस्तक्षेप
पुणे: उरुळी कांचन जिल्हा परिषद गटात शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवारीवरून निर्माण झालेला संभ्रम अखेर संपुष्टात आला असून ठाकरेंची मशाल ठामपणे…