मालिकांमुळे कुटुंबव्यवस्थेला धोका; सकारात्मक संदेशांची गरज – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हासदादा पवार
बापुराव चौधरी, उपसंपादक पुणे : सध्याच्या दूरचित्रवाणी मालिकांमध्ये कुटुंबव्यवस्था उध्वस्त होण्याचे प्रसंग मोठ्या प्रमाणावर दाखविले जात असून त्याचा विपरीत परिणाम…