‘अंतर्नाद’मधून साक्षात विठ्ठल दर्शनाची अनुभूती : आयुक्त विजय सूर्यवंशी ; भक्तीरसाने ओथंबलेल्या संगीत नाटकाच्या शुभारंभ प्रयोगाला रसिकांची उत्स्फूर्त दाद
सुवर्णा कांचन मुख्य संपादक पिंपरी : आजच्या धावपळीच्या आणि गोंधळलेल्या युगात प्रत्येक माणूस स्वतःलाच हरवून बसला आहे. अशा वेळी ‘स्व’मधला…