Author: सुवर्णा कांचन

श्रीक्षेत्र थेऊर येथील दळवीवस्ती अंतर्गत रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन; प्रत्यक्ष कामास प्रारंभ

पुणे : श्रीक्षेत्र थेऊर (ता. हवेली) येथील मौजे थेऊरमधील दळवीवस्ती अंतर्गत रस्त्याच्या बहुप्रतिक्षित कामाचे भूमिपूजन नुकतेच करण्यात आले. अनेक वर्षांपासून…

खुटबाव येथे केडगाव बीट स्तरीय सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धांचा उत्साहात समारोप

पुणे: खुटबाव (ता. दौंड) येथे दि. १० डिसेंबर २०२५ रोजी यशवंतराव चव्हाण कला व क्रीडा स्पर्धा अंतर्गत दौंड तालुक्यातील केडगाव…

१४ वर्षाआतील राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत आयुष काळे यांची उपविजेती कामगिरी

पुणे : जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेली राज्यस्तरीय शालेय कुस्ती…

त्रुटी दुरुस्तीसाठी यशवंत कारखाना पुन्हा चर्चेत; मुख्यमंत्र्यांकडून तत्काळ चौकशीचे आदेश

पुणे: यशवंत सहकारी साखर कारखाना लि., चिंतामणीनगर (थेऊर, ता. हवेली, जि. पुणे) यांच्या मालकीची जमीन विक्री करताना झालेल्या प्रक्रियात्मक त्रुटींवरून…

रांजणगाव एमआयडीसीत दरोड्याचा कट उधळला; सहा जण पोलिसांच्या जाळ्यात

पुणे : रांजणगाव एमआयडीसी परिसरात दरोड्याच्या तयारीसाठी आलेल्या सहा जणांना पोलिसांनी कौशल्यपूर्ण कारवाई करत पकडले. रविवार, ९ डिसेंबर २०२५ रोजी…

हांडेवाडीमध्ये सामाजिक बांधिलकीचा उपक्रम; दिपाली कवडे यांच्या पुढाकाराने खाऊ व साहित्य वाटप

पुणे: हडपसर प्रभाग क्रमांक ४१ हडपसर–हांडेवाडी–महमदवाडी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार पक्ष)च्या सचिव व संघटक सौ. दिपाली शैलेश कवडे…

महाराष्ट्रात ‘महाक्राइमओएस एआय’चे अनावरण; सायबर गुन्ह्यांविरोधात नवी डिजिटल ढाल

पुणे : महाराष्ट्र सरकारच्या स्पेशल पर्पज व्हेईकल ‘मार्व्हल’च्या सहकार्याने मायक्रोसॉफ्ट इंडिया डेव्हलपमेंट सेंटर आणि सायबरआय यांनी विकसित केलेल्या अत्याधुनिक ‘महाक्राइमओएस…

‘सावित्री कलयुगातली’ : परंपरा, नातेसंबंध आणि कुटुंबीय मूल्यांना उजाळा देणारा मराठी चित्रपट

सुनील भोसले, प्रतिनिधी पुणे: मराठी सिनेमा नेहमीच कुटुंबव्यवस्था, नातेसंबंध आणि संस्कृती यांना कलात्मक रूपात मांडत आला आहे. त्याच परंपरेतून “सावित्री…

बिबट्यांच्या धोक्याची दखल; थेऊर परिसरातील शेतकऱ्यांना अखेर दिवसा वीजपुरवठा

पुणे: मौजे थेऊर, कोलवडी-साष्टे, नायगाव आणि हिंगणगाव परिसरातील शेतकऱ्यांची अनेक दिवसांपासूनची महत्त्वाची मागणी थेऊर ग्रामपंचायत सदस्य युवराज काकडे यांच्या माध्यमातून…

क्षणात मिळणार शुद्ध दूध! उरुळी कांचनमध्ये संकल्पचे दूध एटीएम सुरु

पुणे: उरुळी कांचन (ता. हवेली) येथील बाएफ डेव्हलपमेंट रिसर्च फाउंडेशनच्या मार्गदर्शनाखाली आणि फिनोलेक्स पाईप, मुकुल माधव फाउंडेशन तसेच फिक्की फ्लो…