थेऊर फाटा रेल्वे उड्डाण पुलावर जीवघेणे खड्डे; हवेली पंचायत समिती सभापती युवराज काकडे यांच्याकडून जड वाहतुकीस बंदीची मागणी
सुवर्णा कांचन मुख्य संपादक पुणे : अष्टविनायक महामार्गावरील लोणीकंद ते थेऊर दरम्यान थेऊर फाटा येथील रेल्वे उड्डाण पुलाच्या (ROB) पोहोच…