सीएसआरच्या माध्यमातून रोजगार संधींचा लाभ घ्यावा : प्राचार्य डॉ. शिवाजी बोऱ्हाडे
पद्मश्री मणिभाई देसाई महाविद्यालयात ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ड्राइव्ह पुणे : विद्यार्थ्यांनी सीएसआरच्या माध्यमातून एनजीओतर्फे उपलब्ध केल्या जाणार्या विविध प्रकारच्या प्रशिक्षण…