डाळिंबमध्ये बालमनांवर संस्कारांची सुवर्णपेरणी; मोफत वारकरी संस्कार शिबिराला १९ मेपासून प्रारंभ ;हभप अविनाश महाराज लेकुळे यांची माहिती
पुणे : संतपरंपरेच्या पावन संस्कारांनी नव्या पिढीचे व्यक्तिमत्त्व उजळविण्याच्या ध्येयाने प्रेरित होत श्री विठ्ठल देवस्थान ट्रस्ट, डाळिंब (ता. पंढरपूर) संचलित…