केंद्रीय मंत्री खा.श्री. रामदास आठवले यांच्याकडून ‘महालक्ष्मी सरस’चे कौतुक; ‘उमेद’च्या उत्पादनांची चव आता थेट मंत्र्यांच्या किचनमध्ये!
पुणे : ‘महालक्ष्मी सरस’ हे केवळ प्रदर्शन नसून ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणाचे एक मोठे व्यासपीठ आहे, असे गौरवोद्गार काढत केंद्रीय सामाजिक…