मुख्यमंत्री सचिवालयाच्या अर्जावर तातडीने कार्यवाहीचे निर्देश ; पुणे महानगरपालिकेकडून संबंधित विभागांना सूचना
सुवर्णा कांचन मुख्य संपादक पुणे : राज्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन प्रश्नांबाबत मुख्यमंत्री सचिवालयाकडे प्राप्त होणाऱ्या अर्जांवर तातडीने कार्यवाही करण्याच्या अनुषंगाने…